मंगळवेढा जी.सोलापूर या ठिकाणी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 ( ॲट्रोसीटी ) जाणीव जागृती व जातीय सलोखा कार्यशाळा संपन्न झाली.
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क या कार्यशाळेला उपविभागिय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, दक्षता कमिटीचे स...