Breaking News

आर्ट ऑफ लिव्हिंग मधील हॅपिनेस कोर्स उत्साहात संपन्न


 

विशेष प्रतिनिधी: डॉ अमोल उबाळे

दि.३ ते ८ मार्च २०२६  हॅपीनेस प्रोग्राम हनुमान हायस्कुल तांदुळवाडी येथे उत्साहात पार पडला…

या कोर्स साठी पंढरपुर,उपरी ,खुडुस भाळवणी कोळेगाव , तांदुळवाडी ,शेंडेचींच या ठिकाणाहुन लोकांनी सहभाग नोंदवला..

हा कोर्स केल्यानंतर जीवनात काय बदल होतो व आपण जीवनातील नकरात्मक गोष्टी कशा घालवायच्या याबद्दल खूप छान माहिती दिली तसेच विविध प्रकारची योगासने शिकवली. शेवटी मनोगत व्यक्त करताना बऱ्याच जणांनी आपले छान अनुभव व्यक्त केले 

हा कोर्स यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांनी एकत्र येऊन खुप मेहनत घेतली…

               शेवटच्या दिवशी महिला दिन व आनंदोत्सवसाजरा करण्यासाठी ६३ लोकांनी सहभाग नोंदवला व गुरूकृपा अनुभवली.


           " संघछत्त्वम "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत