स्कूल चले हम... गटारीच्या पाण्यातून काय रस्ता ,काय गटार, काय घाणी घान, काय शाळा अन् काय ग्रामपंचायतीचा कारभार.. सगळं not okkk हाय...
जुनोनी / गणेश कांबळे : सांगोला तालुक्यातील जूनोनी येथील प्राथमिक शाळेला जाणाऱ्या रस्त्यावर मागील पंधरा वर्षापासून साचतय गटारीतील पाणी. सा...