महाराष्ट्रातील समविचारी पत्रकारांनी मिळून महाराष्ट्र मीडिया असोसिएशनची स्थापना केली असून अमित बागडे यांची अध्यक्ष पदी एकमुखाने निवड घोषित..
बारामती: प्रतिनिधी देशात पत्रकारांच्या संरक्षणासाठी अनेक संघटना स्थापन करण्यात आल्या आहेत मात्र खरंच त्या संघटनेतून अन्यायग्रस्...