Breaking News

जि.प. प्रा. शाळा नाझरे तर्फे नूतन उपसभापती अजय सरगर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा सत्कार संपन्न..


 नाझरे प्रतिनिधी 

      जि.प. प्रा. शाळा नाझरे तर्फे नूतन उपसभापती अजय सरगर व नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष सौ. अश्विनी रायचुरे, सदस्य सौ प्रियांका मंडले, संदीप वाघमारे, मन्सूर तांबोळी इत्यादींचा भव्य सत्कार करण्यात आला. 

 सदर प्रसंगी युवा नेते मुकुंद पाटील, अमोल तेली, जयपाल गुरुव, तुकाराम कुंभार, राजाराम भंडारे, मुख्याध्यापक राजाराम कोळी, सर्व शिक्षक शिक्षिका , विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत