हजारोंच्या उपस्थितीत साश्रूपूर्ण नयनांनी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील (काकी) यांच्या पार्थिवावर जवळा येथे अंत्यसंस्कार
सांगोला तालुक्यातील सर्वात कर्तृत्ववान स्त्री आज काळाच्या पडद्याआड ; आमदार शहाजीबापू पाटील सांगोला : तालुका प्रतिनिधी: विकास ग...