Breaking News

मंगळवेढा येथे एन डी एम जे ची बैठक संपन्न

मंगळवेढा :येताळा खरबडे आज दि.२८/०८/०२२रोजी.नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र (NDMJ) या सामाजिक संघटनेची मिटींग.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मंगळवेढा येथे.(सोलापुर जिल्हाध्यक्ष) पंकज काटे साहेब यांचे आदेशावरून.जिल्हा ( सोलापूर प्रसिद्धीप्रमुख.NDMJ).येताळा खरबडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजना सर्व सामान्य पर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी विविध विषयाची सर्व साधारण मीटिंग घेण्यात आली यावेळी मंगळवेढा नूतन (तालुकाध्यक्ष.NDMJ) आबासाहेब झेंडे.(सचिव.NDMJ).शिरीषकुमार कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) दीपक शिवशरण युवा नेते अंकुश शेंबडे तसेच प्रमुख उपस्थिती.या कार्यक्रमाची सांगता कविवर्य.संगीतकार. गायक मा.धनंजय माने सर स्वहलिखित भीम गीताने झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत