Breaking News

आरोग्य मित्र पुरस्काराने डॉ आशिषकुमार सुना सन्मानित

मंगळवेढा प्रतिनिधी: येताळा खरबडे : मरवडे ता मंगळवेढा येथील डॉ आशिषकुमार सुना यांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांचे आरोग्य ठणठणीत व निरोगी राहण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असून ग्रामीण भागातील जनतेला अल्प दरात औषध उपचार करून देणे वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबीरे भरवून अतिशय माफक दरात औषध उपचार करत आहेत, ओरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी भिमराज प्रतिष्ठान मरवडे च्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी सर्व मरवडेकर मित्र परिवार उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आली,,,,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत