Breaking News

नाझरे येथील विद्या देशपांडे यांचे निधन..



नाझरे प्रतिनिधी 
   नाझरे ता. सांगोला येथील सेवानिवृत्त आरोग्य सेविका विद्या विजयकुमार देशपांडे यांचे बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी दहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू प्रसंगी त्यांचे वय वर्षे 69 होते. श्रीराम मेडिकलचे मालक अनुप व प्रसाद यांच्या त्या मातोश्री होत्या. 
     त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 7 आगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथे होईल अशी नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत