Breaking News

अल्पशा आजाराने कै. सुमन अंबादास मंजेली यांचे निधन


 
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सोलापूर येथील रविवार पेठ परिसरातील रहिवासी कै. सुमन अंबादास मंजेली (वय 60) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर बुधवार, दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी अक्कलकोट पाण्याची टाकी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात शोकाकुल परिवारात मंजेली, अरुण धोत्रे, दत्ता शिंदे व अंकुश दांडेकर यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत