जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन उत्साहात साजरा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बलवडी येथे 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन उत्साहात साजरा केला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगोला युवा नेते मा. श्री संजय करडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य मा. श्री शिवाजी शिंदे, मा. श्री बालिश सरोदे युवा नेते श्री रणजीतसिंह शिंदे सर, शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोहर पवार सर व मा. अध्यक्ष श्री संजय करडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. व उत्साहात विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत