बलवडी येथील कृष्णदेव शिंदे यांचे निधन
नाझरे प्रतिनिधी
बलवडी ता. सांगोला येथील वारकरी संप्रदायातील कृष्णदेव सुखदेव शिंदे यांचे गुरुवार दिनांक 8 मे रोजी रात्र एक वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 96 होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी साडेसात वाजता होईल बलवडी येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत