बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षेत विघ्नेश सरगर राज्यात चौथा
नाझरे प्रतिनिधी
जि.प. प्रा. शाळा सरगरवाडी नाझरे ता. सांगोला या शाळेचा इयत्ता पहिलीतील विद्यार्थी विघ्नेश अरुण सरगर हा बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्र राज्यात चौथा आला आहे.
त्याच्या या यशाबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे, शाळा व्यवस्थापन समितीचे, पालक व विद्यार्थी विघ्नेश सरगर या सर्वांचे अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत