Breaking News

पायोनियर निवासी गुरुकुलच्या प्राचार्य पदी डॉ. अमोल जयवंत रणदिवे यांची निवड

 



सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

           खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर निवासी गुरुकुल यलमार मंगेवाडी च्या प्राचार्य पदी डॉ. अमोल जयवंत रणदिवे यांची प्राचार्य पदी निवड झाली.      

         पायोनियर गुरुकुल हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध गुरुकुल आहे .यामध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना (CBSE, सेमी व इंग्रजी माध्यम) सुसंस्कारित शिक्षणातून स्पर्धात्मक व गुणात्मक विकास साधणारा निवासी शैक्षणिक प्रकल्प म्हणजे पायोनियर होय. त्यामुळेच सर्वच विद्यार्थी व पालकातून त्यांचे कौतुक होत आहे.  

            संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल येलपले सरांनी त्यांच्याकडे प्राचार्य पदाची ऑर्डर सुपूर्द  करून त्यांचा सत्कार केला.      


 
 यावेळी पब्लिक स्कूलचे  प्राचार्य  श्री. सतिश देवमारे सर, तसेच संकुलातील सर्व एच.ओ.डी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत