अजनाळे : सचिन धांडोरे
रविवार दि.२६ जानेवारी रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिनी अजनाळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मयुरी सुनिल भोसले यांच्यापोटी मुलगी जन्माली आली असुन तीची प्रसूती नॉर्मल झाली असून प्रजासत्ताक दिनी घरात मुलगी जन्माला आल्यामुळे तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले जात आहे. हि प्रसुती यशस्वीरीत्या करण्यासाठी आरोग्य सेविका सिंधू गडदे, आशा वर्कर पल्लवी धांडोरे यांनी परिश्रम घेतले. अजनाळे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच अनिता पवार यांच्याकडून आई-वडिलांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा