Breaking News

२७ जानेवारी २०२५

अजनाळे ग्रामपंचायत येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा....


 अजनाळे सचिन धांडोरे: 

ग्रामपंचायत कार्यालय अजनाळे येथे २६ जानेवारी रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच अनिता पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी संदीप सरगर, उपसरपंच बापू कोळवले, माजी सरपंच सुजाता देशमुख,विजयदादा येलपले, अर्जुन येलपले,प्रल्हाद येलपले, ग्रामपंचायत सदस्या दिपाली लाडे, चंद्रकांत चंदनशिवे,महादेव भंडगे, चंद्रकांत पवार, चंद्रकांत कोळवले,आरोग्य सेविका सिंधू गडदे, मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव, ग्राम महसूल अधिकारी काशिद यांच्यासह मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा