Breaking News

०२ ऑक्टोबर २०२३

ग्रामपंचायत कार्यालय अजनाळे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी...


 अजनाळे:सचिन धांडोरे:  राष्ट्रपिता महात्मा गांधी व  लाल बाहदुर शास्त्री यांची संयुक्त जयंती आज सोमवार दि २ ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय अजनाळे येथे साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन चंद्रकांत कोळवले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामसेवक संदीप सरगर, विष्णू देशमुखू, बापू कोळवले,महादेव भंडगे, पत्रकार सचिन धांडोरे, प्रशांत बनसोडे, संजय बनसोडे, महेश चव्हाण, शिवाजी चव्हाण,डॉ अशोक कलाल, आरोग्य सेविका सिंधू गडदे,आरती कोळवले,सारिका धांडोरे, पल्लवी धांडोरे,सुरेखा येलपले, काजल धांडोरे, पुष्पा येलपले,छाया धांडोरे,राणी पोतदार,छाया पोतदार,सुनिता यलमर, सिंधू लिगाडे,विजया शिंदे यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा