Breaking News

१७ जानेवारी २०२३

बहन कु मायावती यांचा जन्मदिन साजरा करून केली सातारा जिल्हा नवनिवर्वाचित पदाधिकाऱ्यांची जाहीर निवड...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

 फलटण :- ( जि. सातारा) बहुजन समाज पार्टी च्या राष्टीय अध्यक्षा उत्तर प्रदेश  बहन कु.मायावतीजी यांच्या ६७ वा जन्मदिन साजरा करुन नवनिवर्चित पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

बहुजन समाज पार्टी फलटण विधानसभा अध्यक्ष पदी  दिनेश तुकाराम कांबळे  यांची तसेच माण -खटाव विधानसभा अध्यक्ष पदी गणेश अशोक थोरात तर दहिवडी शहर प्रभारी पदी आकाश आवटे , सातारा जिल्हा अध्यक्ष पदी  मंगेशजी मोरे तसेच सातारा जिल्हा प्रभारी   उदयजी काकडे यांच्या हस्ते निवड करण्यात आली . तसेच फलटण विधानसभा प्रभारी पदी ओबीसी नेञुत्व युवा नेता मा.प्रविण विटकर व फलटण शहर प्रभारी मा.सुहास काकडे यांची निवड केली .

यावेळी फलटण विधानसभा टिम कार्यकर्ते  समवेत  फलटण चे बसपा युवानेते प्रेम मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्ते यांना फलटण विधानसभे कडुन शुभेच्छा देण्यात आल्या.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा