अजनाळे तालिमसंघाच्या वतिने कवी गिरिधर इंगोले यांचा सत्कार संपन्न...
अजनाळे: सचिन धांडोरे : दीपगंगा भगीरथी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्याकडून दिला जाणारा साहित्यरत्न पुरस्कार अजनाळे गावचे सुपुत्र कवी गिरिधर इंगोले यांना नुकताच मिळाल्याबद्दल त्यांचा अजनाळे तालीम संघाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ हार फेटा बांधून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महादेव भंडगे, विष्णू चव्हाण, सोमनाथ खंडागळे, बाळकृष्ण कोळवले, सतीश भंडगे यांच्यासह अजनाळे तालीम संघाचे पैलवान मोठ्या संख्येने हजर होते...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत