अजनाळे: डॉ अशोक कलाल यांना स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पंचायत समिती सांगोला यांच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल अजनाळे तालिम संघाच्या वतिने काल गुरूवार दि ३ नोव्हेंबर रोजी शाल,श्रिफळ,हार फेटा बांधुन स्तकार करण्यात आला.
या प्रसंगी महादेव भंडगे,विष्णु चव्हान,सोमनाथ खंडागळे संदिप पाटील,सुरेश धांडोरे,नवनाथ भंडगे, यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा