Breaking News

अजनाळे येथिल सुनिल कोळवले यांच्या निवासस्थानी डाॅ. बाबासाहेब देशमुख यांची सांत्वनपर भेट...


 अजनाळे : अजनाळे ता सांगोला येथिल प्रगतिशील शेतकरी सदाशिव भागा कोळवले यांचे  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. दुःखद निधनाची बातमी समजताच महाराष्ट्र राज्य पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आज  शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी अजनाळे येथिल सुनिल कोळवले यांच्या निवासस्थानी भेट देवुन सांत्वन केले. 

याप्रसंगी विष्णू देशमुख,हमुनाना येलपले, संतोष कोळवले,सागर कोळवले उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत