Breaking News
२९ नोव्हेंबर २०२२
मनेराजुरी येथील प्रसिद्ध कापड व्यावसायिक जगन्नाथ गुरव यांचे दुःखद निधन...
अजनाळे: मनेराजुरी ता तासगाव येथिल कापड व्यावसायिक जगन्नाथ बाबुराव गुरव यांचे सोमवार दि २८ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.निधनासमयी त्यांचे वय ७० वर्ष इतके होते. त्यांच्या पाश्चात पत्नी २ मुले २ सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे. विकास विद्यालय व ज्युनिअर कॉलेज अजनाळे येथील सहशिक्षक सुहास गुरव यांचे ते वडील होते. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवार दि ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता मनेराजुरी येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा