Breaking News

दसरा मेळाव्यास हजारोच्या संख्येने उपस्थित रहा :आनंदराव मेटकरी...


 अजनाळे: सचिन धांडोरे: आरेवाडी येथील दसरा मेळाव्यास सांगोला तालुक्यातील धनगर व बहुजन समाज बांधवांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचे दैवत श्री बिरोबा बनात होणाऱ्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवहान आनंदराव मेटकरी यांनी केले आहे. मेळाव्यात समाजाच्या प्रबोधनासाठी समाजाच्या आगामी मागण्यावर विशेष विचार विनिमय करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहा..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत