सदाशिवनगर प्रतिनिधी: हुसेन मकबूल मुलाणी :
श्री शंकर सह साखर कारखाना लि.सदाशिवनगर येथे दोन दिवसाचा यज्ञ पुजेचा कार्यक्रम संपन्न झाला . ही महायज्ञ पुजा कारखान्याचे चेअरमन मा.श्री.रणजितसिंह मोहिते -पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सत्यप्रभादेवी मोहिते - पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते -पाटील व मा.सौ. नंदीनीदेवी (आईसाहेब) मोहिते -पाटील , बाजार समितीचे सभापती मा.श्री.मदनसिंह मोहिते - पाटील व मा.सौ.कांचनदेवी मोहिते - पाटील , शिवामृत दुध संघाचे चेअरमन मा.श्री. धैर्यशील मोहिते -पाटील,माजी जि.प. सदस्या स्वरूपाराणी(दिदीसाहेब ) मोहिते -पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते -पाटील, माजी सभापती मा.सौ. वैष्णवीदेवी मोहिते - पाटील तसेच सहकार महर्षि कारखान्याचे संचालक व अधिकारी ,शिवामृत संघाचे संचालक व अधिकारी ,माजी जि प सदस्य ,माजी पंचायत समिती सदस्य , सर्व शेतकरी सभासद,श्री शंकर सह साखर कारखान्याचे सर्व संचालक व अधिकारी ,कामगार वर्ग सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा