Breaking News

भांबुर्डी ता माळशिरस उपसरपंच पदी आप्पासाहेब वाघमोडे यांची बिनविरोध निवड..


 

सदाशिवनगर प्रतिनिधी : हुसेन मकबूल मुलाणी 

 आज शनिवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी भांबुर्डी तालुका माळशिरस ग्रामपंचायत उपसरपंच पदी आप्पासाहेब वाघमोडे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने- पाटील ,भांबुर्डी सरपंच दादा वाघमोडे, पांडुरंग तात्या पिसे, कालिदास रुपनर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत