Breaking News

३० सप्टेंबर २०२२

अजनाळे येथे उद्या रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन...


 अजनाळे: स्वर्गीय आ गणपरावजी देशमुख यांचे नातु डॉ अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अजनाळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे येथे उद्या दि १ ऑक्टोंबर रोजी रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा,खाऊ वाटप डॉ अनिकेत देशमुख विचारमंच यांच्यावतिने करणयात येणार असल्याची माहिती प्रा हणमंतराव कोळवले यांनी दिली.या चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, या स्पर्धचे बक्षिस वितरण समारंभ ३ आँक्टोबंर रोजी करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर राहावे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा