Breaking News

२५ सप्टेंबर २०२२

अजनाळे येथिल राज येलपले यांच्या निवासस्थानी मा. आ दीपक आबा साळुंखे पाटील यांची सांत्वनपर भेट...


 

अजनाळे:अजनाळे येथिल प्रगतशिल बागायतदार उद्धव (बापु) मारूती येलपले यांचे सोमवार दि.१९ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले दुःखद निधनाची बातमी समजतात आज रविवार दि २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांनी राज येलपले यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. याप्रसंगी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय दादा येलपले, उपसरपंच अर्जुन येलपले, माजी सरपंच अर्जुन कोळवले, प्रगतशील बागायतदार रमेश येलपले, प्रभाकर येलपले, शरद येलपले सुरेश धांडोरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा