Breaking News
२९ ऑगस्ट २०२२
जामगाव येथे वंचित बहुजन आघाडीची सर्कल बैठक संपन्न.. .
जामगाव : (ता.गंगापूर) येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जामगाव सर्कल मेळाव्यासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक रविवारी (ता.28) रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, तालुकाध्यक्ष शेख युनूस पटेल,तालुका निरीक्षक रामेश्वर तायडे , तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव, व तालुका महासचिव बाबासाहेब दुशिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्कल च्या विविध पदांची नेमणूक करण्यासाठी मेळावा बैठक घेण्यात आली.यावेळी मान्यवरांची समोयीचीत भाषणे झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वप्निल बनसोडे, अभिषेक बनसोडे, विशाल शिरसाठ, संदीप तुपलोंढे, संकेत तुपलोंढे, पंकज गायकवाड, संघपाल जाधव ,रवींद्र गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा