Breaking News

कोळे येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी महादेव शेटे यांचे निधन


नाझरे प्रतिनिधी 

     कोळे ता. सांगोला येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी महादेव पांडुरंग शेटे यांचे सोमवार दिनांक 8 जून रोजी रात्री अकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 67 होते.

      शेटे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी आठ वाजता कोळे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत