बलवडी येथील जितेंद्र धोत्रे यांचे निधन..
नाझरे प्रतिनिधी
बलवडी ता. सांगोला येथील जितेंद्र विलास धोत्रे याचे रविवार दिनांक 31 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्याचे वय वर्षे 36 होते. प्रा. विलास धोत्रे यांचे ते चिरंजीव होते.
धोत्रे यांचे पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. त्याचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम मंगळवार दिनांक 2 जून रोजी सकाळी साडेसात वाजता बलवडी येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत