Breaking News

बामणी येथिल सजाबाई उबाळे यांचे दुःखद निधन..


 अजनाळे;बामणी ता सांगोला येथिल सजाबाई शशिकांत उबाळे यांचे काल रविवार दि ४ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे.निधनासमयी त्यांचे वय ५६ वर्ष इतके होते.त्यांच्या पाश्चात पती,मुलगा,दोन मुली असा मोठा परिवार आहे.व्यापारी महेश उबाळे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांचा स्वभाव शांत व मनमिळाऊ असा होता त्यांच्या अकली निधनाने सर्वत्र हळहळ केली जात आहे.त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी उद्या मंगळवार दि ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता बामणी (उबाळे वस्ती) येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत