Breaking News

लोक कलावंत जिल्हा उपाध्यक्षपदी बाबासाहेब मंडले यांची निवड..


 सांगोला प्रतिनिधी 

       बुद्धेहाळ ता. सांगोला येथील बाबासाहेब मनोहर मंडले यांची अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

      संस्थापक अध्यक्षा सारिका ताई उराडे, ह भ प देवराव खांडेकर, सचिव कोमल ताई पारोधी यांनी मंडले यांना निवडीचे पत्र प्रदान करून भव्य सत्कार केला. आपल्या या निवडीबद्दल ही सर्व दत्तगुरु, श्रीधर स्वामी व संजीव स्वामी महाराज यांची कृपा आशीर्वाद आहे असे नूतन उपाध्यक्ष बाबासाहेब मंडले यांनी निवडीनंतर मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत