Breaking News

श्री .वर्धमान विद्यालयामध्ये माता रमाई जयंती निमित्त फलक लेखनातून अभिवादन...


प्रतिनिधी , संतोष कदम.

वालचंदनगर  :-  श्री. वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वालचंदनगर मध्ये माता रमाई यांची जयंती कला शिक्षक श्री. अतुल अभिमन्यू गायकवाड सर व कलेची आवड आसणारे विद्यार्थी यांच्या समवेत फलक लेखन करून साजरी केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत