सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
ग्रामदैवत श्री मायाक्का बिरोबा देवस्थान अजनाळे यांच्या वतिने आज मंगळवार दि १८ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम देवस्थान यांच्यावतीने आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देवस्थान मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
सकाळी ८ते ९ सर्व मंदिर परिसर स्वच्छ करणे, सकाळी ९ ते १२ मायाक्का ओविकार मंडळ शिरभावी, दुपारी १२वा ५ मि मायाक्का देवीची आरती, दुपारी १२वा ३५मि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी वरील सर्व कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आव्हान मायाक्का प्रतिष्ठान अजनाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा