सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
यलमार मंगेवाडी येथे राज्य क्रीडा दिनानिमित्त ग्रामपंचायत आयोजित तालुक्यातील खेळाडूंना चालना देण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा १५/०१/२०२५ आयोजित करण्यात आली होत्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डाॅ. अनिकेत (भैय्या) देशमुख , प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके (सर), सांगोला युवा नेते मा .यशदादा साळुंखे -पाटील , शिवसेना जिल्हा अध्यक्ष मा. श्री सागर पाटील, सरपंच प्रीती जाविर, नॅशनल खेळाडू कु.प्रतीक्षा दत्तात्रय येलपले, त्रिमूर्ती अर्बन चेअरमन चंद्रकांत चौगुले मा.सरपंच प्रकाश सोळसे , मा.सरपंच दत्तात्रय मासाळ पायोनियर स्कूल चे मुख्याध्यापक अनिल येलपले सर , अरुण कोळवले सर ,प्रगतशील बागायतदार डी .एस येलपले , श्री बाळकृष्ण येलपले, लक्ष्मण येलपले , अमोल खरात , संजय तुकाराम येलपले , भालचंद्र येलपले , बापूराव कोळवले, प्रताप येलपले, अमोल चौगुले , डॉ.राहुल येलपले , संदीप सरगर , प्रशांत वलेकर , अनिकेत येलपले , स्वप्नील येलपले अमित विभुते , विशाल चव्हाण, सुनील चोरमले इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होते. या स्पर्धेत८ वर्षे वयोगट ६० मी.धावणे मुले प्रथम चेतनसिंह अनिल पवार पायोनियर स्कूल , द्वितीय समर्थ रेवणसिद्ध हिरेमठ जि.प. वाटबरे , तृतीय अथर्व लक्ष्मण कोकरे जि.प.रानमळा .मुली मध्ये प्रथम अन्वी सुधीर विभुते पायोनियर स्कूल , द्वितीय आर्या प्रशांत येलपले प्रशांत येलपले पायोनियर स्कूल , तृतीय प्रचिती प्रशांत येलपले पायोनियर स्कूल.लांब उडी ८ वर्षे मुले प्रथम हर्षवर्धन विकास विभुते सांगोला विद्यामंदिर , द्वितीय राजवीर तुकाराम गेजगे जि.प. वाटबरे , तृतीय श्रवण राजेंद्र पवार पायोनियर स्कूल . लांब उडी मुली मध्ये प्रथम भूमिका बाजीराव पवार जि.प. वाटबरे , द्वितीय प्रचिती प्रशांत येलपले पायोनियर स्कूल , तृतीय स्नेहल धोंडीराम कांबळे कै.दत्तात्रय चौगले विद्यालय.१० वर्षे वयोगट ६o मि.धावणे मध्ये प्रथम क्रमांक कार्तिक धीरज पवार - पायोनियर CBSE द्वितीय समर्थ रेवांसिद्ध हिरेमठ जि. प. वाटबरे तृतीय शुभम सुदाम घाटूळेजि.प मंगेवाडी. मुलींमध्ये प्रथम हर्षदा बाळू चौगुले जि.प.य.मंगेवाडी द्वितीय अमेया मयूर येलपले जि.प य. मंगेवाडी तृतीय आर्या दिपक कोळवले.लांब उडी मुले प्रथम आयुष अरुण कोळवले आदर्श विकास इंग्लिश मिडीयम अजनाळे द्वितीय सिध्दार्थ रेवणसिद्ध हिरेमठ जि.प.केंद्र शाळा वाटबरे तृतीय सूरज अनिल जाधव जि.प.रामोशिवस्ती मंगेवाडी लांब उडी मुलींमध्ये प्रथम हर्षदा बाळा चौगुले जि.प. य. मंगेवाडी द्वितीय अक्षरा अरुण मासाळ जि.प.केंद्र शाळा वाटबरे तृतीय महेश्वरी महादेव बंडगर जि.प.राजुरी. गोळा फेक मुले प्रथम राजवीर दत्तात्रय मासाळ जि.प.केंद्र शाळा वाटबरे द्वितीय शिवराज सागर पवार जि.प.केंद्र शाळा वाटबरे तृतीय ओम दादासो विभुते पायोनियर CBSE गोळा फेक मुलींमध्ये प्रथम महेश्वरी महादेव बंडगर जि.प.राजुरी द्वितीय बनाली पवन विभुते पायोनियर CBSE तृतीय अस्मिता अविनाश पाटोळे जि.प.केंद्र शाळा वाटबरे .१४ वर्षे थाळी फेक मुले प्रथम साई दादासो विभूते पायोनियर स्कूल , द्वितीय यश समाधान सुर्यवंशी पायोनियर स्कूल , तृतीय शिवराज प्रविण दिघे पायोनियर स्कूल. थाळी फेक मुली प्रथम फाल्गुनी लक्ष्मण भडंगे कै.दत्तात्रय चौगुले विद्यालय. १४ वर्षे ४०० मी धावणे मुले प्रथम गणेश विजय गंगधर पायोनियर स्कूल, द्वितीय रोहन दादासो मेखले पायोनियर स्कूल , तृतीय आर्यन दत्तात्रय लाडे पायोनियर स्कूल ४०० मी.मुली प्रथम राजेश्वरी संभाजी किरगत , डोंगरगाव विद्यालय द्वितीय ऐश्वर्या सतीश हिवरे वाटबरे हायस्कूल , तृतीय वैष्णवी बापू राजगे डोंगरगाव विद्यालय. १४ वर्षे गोळा फेक मुले प्रथम आदित्य दत्तात्रय येलपले पायोनियर स्कूल , द्वितीय साई दादासो विभुते पायोनियर स्कूल, तृतीय ओम ज्ञानेश्वर भडंगे कै.दत्तात्रय चौगुले विद्यालय .गोळा फेक मुली प्रथम फाल्गुनी लक्ष्मण भडंगे कै. द.चौ.विद्यालय , द्वितीय सुकन्या आप्पासाहेब व्हळगळ जि. प
राजुरी , तृतीय समृध्दी राहुल येलपले पायोनियर स्कूल. १४ वर्षे लांब उडी मुले प्रथम श्रवण पांडुरंग शेजाळ पायोनियर स्कूल द्वितीय रोहन दादासो मेखले पायोनियर स्कूल, तृतीय शुभम संभाजी लाडे पायोनियर स्कूल. लांब उडी मुली प्रथम राजेश्वरी संभाजी किरगत डोंगरगाव हायस्कूल , द्वितीय ऐश्वर्या सतीश हिवरे वाटबरे हायस्कूल , तृतीय वैष्णवी बापू राजगे डोंगरगाव हायस्कूल.१७ वर्षे मुली गोळा फेक पल्लवी दत्तात्रय येलपले पायोनियर स्कूल प्रथम , प्रणाली दत्तात्रय येलपले सांगोला विद्यामंदिर द्वितीय , प्रणाली समाधान येलपले तृतीय कै.दत्तात्रय चौगुले विद्यालय, मुले गोळा फेक प्रथम शुभम भारत माने मेथवडे हायस्कूल , ऋषिकेश रामचंद्र येलपले पायोनियर स्कूल द्वितीय , हर्षद नवनाथ पवार वाटबरे हायस्कूल , तृतीय . १७ वर्षे मुली थाळी फेक प्रथम प्रणाली दत्तात्रय येलपले सांगोला विद्यामंदिर , पल्लवी दत्तात्रय येलपले पायोनियर स्कूल द्वितीय , सहारा सीताराम भडंगे कै.दत्तात्रय चौगुले विद्यालय तृतिय.लांब उडी
१७ वर्षे मुली लांब उडी
प्रणिती राजेंद्र पवार पायोनियर स्कूल प्रथम ,
निधिशा संभाजी बाबर पायोनियर स्कूल द्वितीय,
भाग्यश्री पांडुरंग पवार पायोनियर स्कूल तृतीय ,
८०० मिटर धावणे
श्रावणी अतुल कंड्रे पायोनियर स्कूल प्रथम ,
समता दत्तात्रय कुटे पायोनियर स्कूल द्वितीय ,
प्रणिती राजेंद्र पवार पायोनियर स्कूल तृतीय ,
हातोडा फेक प्रणाली दत्तात्रय येलपले सांगोला विद्यामंदिर प्रथम ,
मोहिनी राजेंद्र सूर्यवंशी पायोनियर स्कूल द्वितीय ,
पल्लवी दत्तात्रय येलपले पायोनियर स्कूल त्रुतीय, १७ वर्षे लांब उडी मुले प्रथम ओम प्रकाश साळुंखे सांगोला विद्यामंदिर , अक्षय श्रीकांत निकम वाटबरे हायस्कूल द्वितीय , सुशांत मारुती कुलाळ पायोनियर स्कूल तृतीय. १७ वर्षे ८०० मी.धावणे मुले प्रथम हर्षद नवनाथ पवार वाटबरे हायस्कूल , संस्कार विकास साबळे सांगोला विद्यामंदिर द्वितीय , ओंकार शिवाजी घुले सांगोला विद्यामंदिर तृतीय. हातोडा फेक मुले रितेश अरविंद ठेंगल पायोनियर स्कूल प्रथम , ऋषिकेश रामचंद्र येलपले पायोनियर स्कूल द्वितीय , शुभम भारत माने तृतीय मेथवडे हायस्कूल.१९ वर्षे गोळा फेक मुली प्रथम प्रतीक्षा दत्तात्रय येलपले सांगोला विद्यामंदिर , दिपाली बसवंत दोलतडे सांगोला विद्यामंदिर द्वितीय , मोहिनी राजेंद्र सूर्यवंशी पायोनियर स्कूल तृतीय . हातोडा फेक मुली प्रथम प्रतीक्षा दत्तात्रय येलपले सांगोला विद्यामंदिर , पायल रामचंद्र येलपले पायोनियर स्कूल द्वितीय , विजयमाला दत्तात्रय मासाळ सांगोला विद्यामंदिर तृतीय .हातोडा फेक मुले प्रथम विराज स्नेहलकुमार धायगुडे श्रीधर प्रशाला नाझरे प्रथम , गोळा फेक मुले विराज स्नेहलकुमार धायगुडे प्रथम श्रीधर प्रशाला नाझरे , श्रीकांत सचिन चव्हाण सांगोला विद्यामंदिर द्वितीय , समृद्ध सुनील मिसाळ चीनके हायस्कूल तृतीय , थाळी फेक मुली प्रथम दिपाली बसवंत दोळतडे सांगोला विद्यामंदिर , प्रतीक्षा दत्तात्रय येलपले सांगोला विद्यामंदिर द्वितीय , पायल रामचंद्र येलपले पायोनियर स्कूल तृतीय .थाळी फेक मुले प्रथम ओंकार तानाजी साळुंखे सांगोला विद्यामंदिर , नामदेव सिद्धेश्वर कोकरे श्रीधर प्रशाला नाझरे ,
द्वितीय , ओम नानासो कदम पायोनियर स्कूल तृतीय. १९ वर्षे लांब उडी मुली प्रथम दिपाली बसवंत दोलतडे सांगोला विद्यामंदिर , श्रवंतिका रमेश लिगाडे द्वितीय पायोनियर स्कूल , श्रावणी अतुल कंड्रे तृतीय पायोनियर स्कूल १९ वर्षे ८०० मी.धावणे मुली प्रथम श्रवंतिका रमेश लिगाडे पायोनियर स्कूल , द्वितीय दिपाली बसवंत दोलतडे, सांगोला विद्यामंदिर , तनिष्का लक्ष्मण विभुते पायोनियर स्कूल तृतीय.८०० मी. धावणे मुले प्रथम श्रीकांत सचिन चव्हाण सांगोला विद्यामंदिर , यश बबन कदम पायोनियर स्कूल द्वितीय, हरीश शिवाजी पाटील पायोनियर स्कूल तृतीय क्रमांक.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनील भोरे सर , डी.के.पाटील सर , मोहन वाघमारे सर , सिद्धनाथ बिले सर , तंडे गुरुजी , निकम सर , आशिष कोळवले सर , नितीन घाडगे सर , अरुण मासाळ सर , समाधान येलपले सर , हिप्परकर सर ,स्वाती म्हेत्रे मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवास येलपले सर व पूजा होटे मॅडम यांनी केले तर आभार चंद्रकांत चौगुले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा