Breaking News

१७ ऑगस्ट २०२४

*राष्ट्रीय मजदूर संघाच्या बारामती लोकसभा अध्यक्ष पदी शशिकांत गेजगे व उपाध्यक्षपदी आकाश (वस्ताद) भोसले यांची निवड*..


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

वालचंदनगर :- ( ता.इंदापुर ) राष्ट्रीय मजदूर संघाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रीय मजदूर संघ बारामती लोकसभा अध्यक्ष पदी शशिकांत गेजगे व उपाध्यक्षपदी आकाश (वस्ताद) भोसले यांची निवड झाली. त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी यांची लोकसभेतील इतर पदांसाठी निवड करण्यात आली. 

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर याठिकाणी झालेल्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस चे खासदार उदित राज अध्यक्ष म्हणून लाभले. 

बारामती लोकसभा अंतर्गत असणाऱ्या सर्व MIDC कामगारांना, संघटित, असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम राष्ट्रीय मजदूर संघाच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन यावेळी शशिकांत गेजगे यांनी दिले.


*नाव -: शशिकांत सत्यवान गेजगे*

 *पद -: बारामती लोकसभा अध्यक्ष*


*नाव -: आकाश विलास भोसले*

*पद -: उपाध्यक्ष बारामती लोकसभा*


*नाव -: जतीन लक्ष्मण वाघमारे*

*पद -: बारामती लोकसभा सचिव*


*नाव -: सुकेश अशोक वाघमारे*

*पद -: अध्यक्ष बारामती तालुका*


*नाव -: इतेश विनोद सोलंकी*

*पद -: उपाध्यक्ष बारामती तालुका*


*नाव -: दत्तात्रय बनसोडे*

*पद -: इंदापूर तालुका अध्यक्ष*

 

*नाव -: साजिद पठाण*

*पद -: इंदापूर तालुका उपाध्यक्ष* 


*नाव -: शुभम शिवशरण*

*पद -: बारामती तालुका सचिव*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा