विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
इंदापूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते अनिल शिदोरे साहेब राजेंद्र उर्फ बाबूजी वागस्कर साहेब यांच्या सूचनेनुसार इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारित कार्यकारणी शनिवार दि.०३|०८|२०२४ जाहीर करून विधानसभेसाठी सज्ज असल्याचे सांगितले
यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष मा.ॲड.सुधीरजी पाटसकर साहेब मनसेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी मनसेचे जिल्हा सचिव रामभाऊ काळे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे तालुकाध्यक्ष संतोष भिसे यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या
*इंदापूरतालुका सहकारसेना अध्यक्ष*
१)वैभव देवकर
*इंदापूर तालुका सचिव*
१) मल्हारी लोखंडे
*इंदापूर तालुका उपाध्यक्ष*
१) महादेव शिरसाठ (शेटफळगडे)
२) केतन कुतळ (बादलवाडी)
३) प्रदीप रकटे (वालचंदनगर)
४) प्रवीण शिंदे (वरकुटे खुर्द)
५) अण्णासाहेब कुलकर्णी (कांदलगाव)
६) ओंकार शेंडे (निमगाव)
७)दत्तात्रय तोडकर (सुरवड)
८)कानिफ भोसले (वकील वस्ती)
९)सोमनाथ तनपुरे (बेलवाडी)
*इंदापूर तालुका सरचिटणीस*
१)आप्पासाहेब करे (वरकुटे खुर्द)
२)सागर खटके (भोडणी)
३)दत्तात्रेय गायकवाड (सुरवड)
४)अथर्व शिंदे (लासुर्णे)
५)सोमनाथ पेंडवळे (अवसरी)
६) शहाजी खरतोडे (कळस)
७) दीपक वाघ (कळंब)
८)रंजित संतोष लष्कर (कळाशी)
९)मंगेश दिनकर देवकर पाटील (हिंगणगाव)
१०)सुनिल(लाला) पवार (पोंधवडी)
११) संतोष कुताळ (बादलवाडी)
*गण अध्यक्ष*
१)अनिकेत सावंत जंक्शन (अंथुर्णे बोरी जि.प.गट)
२)विशाल जाधव वरकुटे बुद्रुक (पळसदेव बिजवडी जि.प.गट)
३)विशाल पवार वरकुटे खुर्द (वडापुरी माळवाडी जि.प.गट)
४)प्रवीण कदम शिरसाटवाडी (निमगाव केतकी शेळगाव जि.प.गट)
५)मनोज हेगडे निमगाव, (निमगाव शेळगाव जि.प. गट)
६)विजय चितारे वालचंदनगर (लासुर्णे-वालचंदनगर जि.प.गट)
७)विश्वनाथ लोखंडे भोडणी (वरकुटे काटी जि.प.गट)
८)दत्तात्रेय साळुंखे, भोडणी (वरकुटे काटी जि.प.गट)
९)चेतन शिंदे ,बावडा (बावडा लुमेवाडी जि.प. गट)
१०) दिपक शिंदे (बोरी)
११)*गण अध्यक्ष*
रोहित शिंगारे (पडस्थळ) (पळसदेव बिजवडी जि.प.गट)
*इंदापूर तालुका संघटक*
१) श्रीपाद कुलकर्णी
२)हरिभाऊ वैद्य
*इंदापूर शहर*
१) सुरेश व्यवहारे इंदापूर शहर अध्यक्ष
२) आनंद परदेशी इंदापूर शहर सरचिटणीस
*वालचंदनगर शहर अध्यक्ष*
१)प्रशांत पवार वालचंदनगर शहर
२) राहुल ढावरे वालचंदनगर उपाध्यक्ष
*निमगावकेतकी शहर*
१)कल्पेश (भाऊ) यादव शहर
अध्यक्ष
*इंदापूर तालुका वाहतूक सेना*
१)अजिज आत्तार (पिंपरी बुद्रुक)
*इंदापूर तालुका उपाध्यक्ष वाहतूक सेना*
१)किशोर घाडगे (कांदलगाव)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा