Breaking News

सुरजभैय्या वनसाळे "क्रांतीवीर फकिरा योध्दा" पुरस्काराने सन्मानित.


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

   बारामती :-    सर्व महापुरुष यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ७ वाजता जेष्ठ नागरिक संघ सभागृह, बारामती येथे माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष केशव जगताप, संभाजी होळकर, दशरथ राऊत, विक्रम शेलार, नरेश डाळिंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत  "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांना "क्रांतीवीर फकिरा योध्दा पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजक सुनील शिंदे, उमेश दुबे, साधु बल्लाळ, संजय वाघमारे हे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत