सांगोला तालुक्यातील कृषी निवेष्टा विक्रेते यांची उद्या हॉटेल सदानंद येथे तातडीची बैठकीचे आयोजन...
अजनाळे: सचिन धांडोरे: खते औषधे व बी बियाणे विकताना येणाऱ्या अडचणीसाठी विचार विनमय तसेच शेतकरी व प्रशासन यांच्यातील दुवा साधने या साठी खरीप रब्बी हंगाम पुर्व तातडीची बैठक शुक्रवार दि १४ जुन २०२४ रोजी हॉटेल सदानंद मिरज रोड सांगोला येथे सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सत्यवान (पिंटु) घाटुळे, उपाध्यक्ष रमेश अनुसे जिल्हा सदस्य तानाजी कवठेकर जिल्हा सदस्य रमेश साळुंखे यांनी दिली आहे.
तरी या बैठकीसाठी सांगोला तालुक्यातील सर्व कृषी निवेष्ठा विक्रेते बंधू यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवहान संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत