Breaking News
२४ मे २०२४
नीती आयोग मान्यता प्राप्त पेटूपे सोशियल फाउंडेशनच्या वतीने विविध योजनेचा लाभ.
प्रतिनिधी - संतोष कदम . दिनांक 21/5/2024. नीती आयोग मान्यता प्राप्त पे टू पे सोशियल फाउंडेशन वतीने बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मासाठी विधवा स्त्रियांच्या मुलींच्या लग्नासाठी अपंगासाठी व दुर्घटनाग्रस्त कुटुंबासाठी आणि दुर्धर आजाराच्या उपचारासाठी सहाय्यता राशी आर्थिक मदत 1100 पासून 1लाख पर्यंत चेक द्वारे किवा भेट वस्तू स्वरूपामध्ये दिली जाते त्याचबरोबर वृक्ष लागवड गरजु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप स्वच्छता अभियान असे विविध समाज उपयोगी सामाजिक कार्य पे टू पे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते. आजपर्यंत लातूर कार्यालयमाध्यमातून शेकडो 560 लाभार्थींनी मुलींच्या लग्नाचा 1100 रुपयाचा चेक व 175 मुलींचा जन्म व भेट वस्तू याचा फायदा घेतलेला आहे .समाज उपयोगी कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरू असताना काही लोकांकडून संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे ही संस्था समाज उपयोगी कामातून अशा लोकांना उत्तर देईल तरी ही संस्था ना नफा ना तोटा या तत्त्वावर कार्यरत आहे महाराष्ट्र ब्रांच मॅनेजर विष्णू बनसोडे सर ,कार्यालयीन सचिव अरविंद पारवे सर, कोअर कमिटी सचिव विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू असून ही संस्था ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करीत असून दान घेणे व दान देणे या तत्त्वानुसार कार्य करीत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा