अजनाळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती येथील पहिली ते चौथी व पाचवी सेमी इंग्लिश नाम फलकाचे उद्घाटन संपन्न...
अजनाळे: सचिन धांडोरे: अजनाळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती येथील इ १ली ते ४ थी व ५ वी सेमी इंग्लिश नाम फलकाचे उद्घाटन प्रगतशील बागायतदार उत्तम लाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय दादा येलपले, माणदेश एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद येलपले, सरपंच चंद्रकांत कोळवले, मुख्याध्यापक माणिक मिसाळ, सुनील आदलिंगे गुरुजी, संभाजी कोळवले, अप्पाराव धांडोरे, अर्जुन येलपले, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष शरद येलपले, सोमनाथ खंडागळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत