विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर:- ( ता.इंदापूर ) अरमान अनिश आळंद,
मानसी विकास दबडे
व
मयुरेश ज्ञानदेव मेठकरी
इयत्ता पाचवी या तीनही विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या 236 गुण प्राप्त करून केंद्रामध्ये द्वितीय तर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 27 वा क्रमांक प्राप्त केला.
प्रांजली निलेश कुचेकर
इयत्ता सहावी हिने 172 गुण मिळवून केंद्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तन्वी मलिकार्जुन वच्चे
इयत्ता सातवी हिने 228 गुण प्राप्त करून केंद्रात प्रथम क्रमांक तर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 25 वा क्रमांक प्राप्त केला.
ऋतुजा अतुल जाधवर
इयत्ता सातवी हिने 204 गुण प्राप्त करून केंद्रात द्वितीय क्रमांक तर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 37 क्रमांक प्राप्त केला.
व
समर्थ गुरुसिद्धप्पा तोलनुरे
इयत्ता सातवी याने 158 गुण प्राप्त करून केंद्रात तृतीय क्रमांक प्राप्त केला.
प्राजक्ता गणेश कुंभार
इयत्ता आठवी हिने 210 गुण प्राप्त करून केंद्रात प्रथम तर जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 31 वा क्रमांक प्राप्त केला.
मार्गदर्शक शिक्षक : श्री. मोरे सर, श्री. गवारी सर, श्री. प्रधान सर, सौ. शेख मॅडम, सौ. सरगर मॅडम, सौ. शेंडगे मॅडम, सौ. मुलाणी मॅडम, सौ. गोसावी मॅडम
सर्व यश प्राप्त व गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!
शुभेच्छुक : शाळा समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष, प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा