अजनाळे:सचिन धांडोरे:
डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान अजनाळे येथे ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
या प्रसंगी आप्पाराव धांडोरे सर,पत्रकार सचिन धांडोरे,सुरेश धांडोरे, प्रकाश (पप्पु)धांडोरे, बालाजी धांडोरे, विजय धांडोरे, सुदर्शन वाघमारे, अतुल धांडोरे,सुनिल वाघमारे, युवराज ठोकळे,किशोर धांडोरे, धनाजी गाडे,बंडु धांडोरे, मंथन धांडोरे,प्रदिप धांडोरे,सोमनाथ खंडागळे, ग्रा प सदस्य महादेव भंडगे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा