अजनाळे प्रतिनिधी:
विकास विद्यालय व ज्युनिअर कॉलेज अजनाळे ता सांगोला जि सोलापूर येथे एच एस सी फेब्रुवारी २०२३ च्या बोर्ड परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक २१/०२/२०२३ रोजी इंग्रजी विषयाचा पेपर असून सदर पेपरची वेळ १०:३० ते २:१० अशी असून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी वेळेवर उपस्थित राहावे सदर परीक्षा केंद्रावर (केंद्र क्रमांक 0556 ) 263 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तरी विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही केंद्र संचालक श्री प्राचार्य कोळवले एस डी सर यांनी आवाहन केले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा