लासुर्णे येथे आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन...
प्रतिनिधी - संतोष कदम.
लासुर्णे - ( ता. इंदापूर ) लासुर्णे येथील लहुजी वस्ताद साळवे नगर येथे इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सशस्त्र क्रांतीची मशाल युवकांच्या मनात पेटवत अनेक क्रांतिकारक घडवणारे वस्ताद , समाजसेवक आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 142 व्या स्मृतीदिनानिमित्त लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून समस्त समाज बांधवांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मल्हार गायकवाड, विकास गायकवाड , अमित गायकवाड ,अविनाश लोखंडे , प्रमोद गायकवाड, सुनील थोरात , सुरज गायकवाड , विवेक गायकवाड , किरण मोहीते , विकास खुडे , विनोद गायकवाड , समाज बांधव उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत