Breaking News

२३ जानेवारी २०२३

नाझरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शेकापचे गणीसो काझी यांची बिनविरोध निवड...


 अजनाळे:सचिन धांडोरे:   नाझरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापचे गणीसो काझी यांची बिनविरोध निवड झाली आहे.उपसरपंच शशिकांत पाटील यांनी राजिनामा दिला होता.सदर प्रसंगी नुतन उपसरपंच काझी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

या वेळी माजी उपसभापती सुनिल चौगुले,सरपंच दिपाली देशमुख,शिक्षक नेते अशोक पाटील, विजयकुमार देशमुख,माजी सरपंच हनुमंत सरगर, शामराव वाघमारे, चेअरमन सुनिल बनसोडे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरगर, ग्रामपंचायत सदस्य विजय गोडसे, प्रणाम चौगुले, नवनाथ बनसोडे,संजय सरगर,विजय सरगर, सुवर्णा पाटील, सुमित्रा लोहार,दिलिप बनसोडे, मधुकर ढोबळे, मधुकर आलदर, ग्रामविकास अधिकारी खेडी कदम,शहाजान मुलांनी,आलिम काझी,रफिक काझी,बंडु नदाफ,पापासो काझी,तन्नु काझी,अरबाज मुलाणी,मन्सुर तांबोळी,शिवाजी निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य स्वाती बनसोडे, मंदाकिनी सरगर, अर्चना सरगर,जमीर काझी, शाहरुख काझी, सद्दाम मुलांनी,मुन्ना मुलांनी,समिर मुलानी सर,सलिम तांबोळी ग्रामस्थ व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा