Breaking News

०५ डिसेंबर २०२२

शाश्वत युथ फाऊंडेशनच्या वतीने ४० असंघटित बांधकाम कामगारांना किट वाटप....


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

मौजे. चिकमहूद येथे दि.4-12-2022रोजी शाश्वत युथ फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष पंकजकुमार काटे यांनी संस्थेच्या माध्यमातून चाळीस अंघटित बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना बांधकाम साहित्याचे किट वाटप करण्यात आले या साहित्याचे वाटप सांगोला विधानसभेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कर्यक्रमास चिकमहूद नगरीचे सरपंच श्री रवींद्र कदम उपसरपंच कालिदास भोसले ग्रा. प सदस्य सुरेश कदम ग्रामविकास अधिकारी श्री आत्माराम कोळी हे उपस्थितीत होते...

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप काटे सुरज लंकेश्वर रोहित सावंत विज्ञान जगताप अमोल काटे अविनाश कदम इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा