Breaking News

२७ डिसेंबर २०२२

अजनाळे येथील महादेव(चाचा) चव्हाण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...


 अजनाळे: महादेव (चाचा) मधुकर चव्हाण यांचे आज मंगळवार दि २७ रोजी सकाळी ११ च्या सुमारास रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय ३५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली, एक भाऊ, वडिल असा मोठा परीवार आहे.त्यांचा स्वभाव शांत मनमिळावु होता  त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार सकाळी ७ वाजता अजनाळे येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा