Breaking News

चिंचोली हायव्होल्टेज लढतीत दत्तुनाना बेहरे लोकनियुक्त सरपंच पदी विजयी


 सांगोला : सर्वात लक्षवेधी आणि अटी तटीच्या हाय व्होल्टेज लढतीत शेकापचे 10 वर्ष सरपंच म्हणून कार्यभार सांभाळकेले दत्तू नाना बेहरे विजयी झाले आहेत. तर कडवा संघर्ष दिलेले लक्ष्मण बेहरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 शेकापमध्ये गट निर्माण झाल्याने मताची विभागणी झाली.  लक्ष्मण बेहरे यांच्या गटाला चार, संतोष बेहरे यांच्या गटाला पाच तर दत्तू बेहरे यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत