सांगोला/विकास गंगणे
सांगोला तालुक्यातील डिकसळ गावापासून पश्चिम बाजूस असलेला गाव नकाशातील रस्ता जत तालुक्यातील औंढी कडे जाणार्या रस्ता म्हणजे गावापासून १ कि.मी च्या पुढे तेथील एका आडमुठ्या शेतकऱ्यांनी त्या ओढ्याजवळ तो शेतकरी त्या रस्त्यावर पाणी सोडायचा व तेथील इंगोले,पवार,भुसनर,गंगणे वस्तीवर डिकसळ गावांमध्ये ये_जा करीत असताना त्या रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडायचे,तसेच पावसाळ्यात त्या खड्ड्यात पाणी साचल्याने त्या वस्तीवरील ये जा करणार्या अनेकजणांना व शाळेचे विद्यार्थी त्या वस्तीवरील शेतकय्रांना डिकसळ गावात जणावरांचे दूध डेअरीत घालण्यात ये जा करावे लागते,तसेच त्यो ओढ्याच्या पलिकडे १००ते १५० शेतकरी राहत असून ,काही जणांना आपला जीव गमवावा लागला व काही जणांचा हात मोडून दुखापत झाली असे असताना त्या डिकसळ गावकऱ्यांनी तेथील आडमुठ्ठी शेतकरी रस्ता आडविणारा,रस्ता दुरुस्त न होई देणार्या शेतकय्रा विरुध्द तहसिलदार कार्यालय सांगोला,पोलिस स्टेशन यांच्याकडे गेली दहा वर्षांपासून कायदेशीर रस्ता मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील,सन २०१९ रोजी तहसिल कार्यालय सांगोला येथे उपोषण करून देखील तेथील आज तागायत त्या संबंधीत अधिकार्यांना जाग आली नाही, कायदा आहे परंतू कागदावरच म्हणून डिकसळ येतील तेथील राहणारे शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी एकीचे बळ दाखवून तो रस्ता त्या ओढ्यामधून तो रस्ता दुरुस्त केल्याने शेतकऱ्यांमधून ,गावकर्यामधून आनंद व्यक्त केला जात आहे
परंतू तो तालुक्यातील संबंधीत अधिकार्रावती नाराजी व्यक्त केली जात आहे
=====================================
हा रस्ता १०वर्षापासून तेथील एका अडमुठ्ठी शेतकरी लक्ष्मण मेसकर हा कायम सातत्याने ये जा करण्यास तेथील शेतकय्रांना तक्रार करीत होता,सन २०१९तहसिल कार्यालयसमोर उपोषण ही झाली,परंतू आम्हाला न्याय मिळाला नाही,परंतु आम्हा शेतकऱ्यांना रस्ता दुरुस्त करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत,व गावकर्यांचे आभार मानतो
श्री.तानाजी कोंडीबा गंगणे
शेतकरी,दलित समाज बांधव डिकसळ
=====================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा